एकदा पोलीस स्टेशनमध्ये फोन येतो... "हॅलो एक इमर्जन्सी आहे, जरा लवकर या."
पोलीसः "कोण तुम्ही? काय झाले?"
फोनवरून आवाज येतो… "अहो,घरात मांजर शिरलय."
पोलीसः "मांजर शिरलय ही इमर्जन्सी होऊ शकते का?"
"अहो मी पोपट बोलतोय...मी घरी एकटाच आहे."
Oh! Its a good site <a href='http://good-works.ru'>.</a>
More information about formatting options
Good note !
Oh! Its a good site <a href='http://good-works.ru'>.</a>
Post new comment