मराठीतून लिहिण्याचे सोपे पर्याय:

  • http://www.google.com/transliterate/indic/Marathi
  • http://www.quillpad.com/marathi/editor.html
  • या links वर गेले कि खालील प्रमाणे मराठी लिहिता करता येते :
    समजा आता मला लिहायचे आहे कि : -
    "मी महाराष्ट्रीय आहे."
    तर मला इंग्रजी मधून फक्त खालील प्रमाणे लिहावे लागेल : -
    "me maharashtriy aahe."
    या सुविधेचा वापर करून तुम्ही इंटरनेट वर जास्तीत जास्त मराठी वापराल अशी आशा करते.
    तुम्हाला अजून माहित असतील तर ते पण सांगा. तुमचे स्वागत आहे.

    Comments

    Comment viewing options

    Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

    marathi typing

    क्वीलपॅड अफलातून आहे धन्यवाद

    Good note !

    Oh! Its a good site <a href='http://good-works.ru'>.</a>

    Post new comment

    The content of this field is kept private and will not be shown publicly.
    • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
    • Lines and paragraphs break automatically.

    More information about formatting options